
संतापजनक ! तरुणाला आधी निवस्त्र करून मारहाण नंतर चटके देऊन केला खुण ।
महाराष्ट्र ,
राज्यभर विविध खून प्रकरणाचे पडसाद उमटत असतानाच माळशिरस शहराच्या बाजूला पिलीव-चांदापुरी रस्त्यालगत एका २८ वर्षीय तरुणाला विवस्त्र करून मारहाण केली. त्यानंतर त्याला चटके देऊन खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.