महाराष्ट्र
पेरूमध्ये शॉपिंग माँलमधील फूट कोर्टचे छत कोसळले , 6 जणांचा मृत्यू78 जण जखमी !
मुख्य संपादक

पेरूमध्ये शॉपिंग माँलमधील फूट कोर्टचे छत कोसळले , 6 जणांचा मृत्यू78 जण जखमी !
दि.23/2/25.
पेरूमध्ये एका शॉपिंग मॉलमधील फूड कोर्टचे छत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. तर जवळपास ७८ जण जखमी झाले आहेत. याबाबत देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ला लिबर्टाड प्रदेशातील ट्रुजिलो शहरातील रिअल प्लाझा ट्रुजिलो शॉपिंग मॉलमधील फूड कोर्टमध्ये उपस्थित असलेल्या लोकांवर एक जड लोखंडी छत कोसळल्यामुळे ही घटना घडली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. तर जवळपास ७८ जण जखमी झाले आहेत.