क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र
गुजरातला मात देत मुंबईन दिमाखात गाठली फायनल ; दिल्लीसोबत होणार महामुकाबला ।
मुख्य संपादक

गुजरातला मात देत मुंबईन दिमाखात गाठली फायनल ; दिल्लीसोबत होणार महामुकाबला ।
दि.14/3/25
मुंबई ,
महिला प्रीमियर लीग २०२५ च्या तिसऱ्या हंगामात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने एलिमिनेटरच्या लढतीत गुजरात जाएंट्सला पराभूत करत फायनल गाठली आहे. आता १५ मार्चला मुंबई इंडियन्स महिला संघ दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावण्याच्या इराद्याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात मैदानात खेळताना दिसेल. याधी २०२३ मध्ये पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.