महाराष्ट्र
उदयनराजेंच्या मागणीला यश, शिवरायाबद्दल अपमान कारक व्यक्तव्य प्रकरणी कायदा होणार
मुख्य संपादक

उदयनराजेंच्या मागणीला यश, शिवरायाबद्दल अपमान कारक व्यक्तव्य प्रकरणी कायदा होणार
रायगड ,
दि.4/04/2025.
छत्रपती शिवराय यांच्याबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याची प्रकरणे समोर आली होती. यावर आता कायदा होणार असल्याची माहिती उदयनराजे भोसले यांनी दिली. या कायद्याची घोषणा स्वत: केंद्रीय मंत्री अमित शाह रायगडावरुन येऊन करणार असल्याची माहिती खासदार भोसले यांनी दिली. काही दिवसापूर्वी अमित शाह यांची भेट घेऊन या कायद्याची मागणी खासदार भोसले यांनी केली होती.