महाराष्ट्रमुंबईराजकिय
शरद पवारांच्या अतिशय विश्वासु सहकारी तुकाराम धुवाळी यांच निधन ; 42 वर्ष सावली सारखी दिली साथ ।
मुख्य संपादक

शरद पवारांच्या अतिशय विश्वासु सहकारी तुकाराम धुवाळी यांच निधन ; 42 वर्ष सावली सारखी दिली साथ ।
मुंबई,
१९७२ पासून शरद पवारांसोबत सावलीसारख्या राहणाऱ्या स्वीय सहाय्यक तुकाराम धुवाळी यांचं निधन झालं आहे. शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू आणि प्रामाणिक सहकाऱ्यांपैकी ते एक होते. त्यांच्या निधनानं कुटुंबातीलच एक व्यक्ती गेल्याचं दु:ख होतंय अशी भावनिक प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.