मुंबई
‘आमची बाजु ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नका ; वक्फ कायद्यासाठी केंद्राची सर्वोच्च न्यायालयात धाव
मुख्य संपादक

‘आमची बाजु ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नका ; वक्फ कायद्यासाठी केंद्राची सर्वोच्च न्यायालयात धाव
मुंबई,
वक्फ सुधारणा कायद्याविरोधात विरोधी पक्षांसह मुस्लिम संघटनांनी 15 याचिका सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. लवकरच या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. दरम्यान, एकतर्फी आदेशाची शक्यता टाळण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की, वक्फ कायद्याबाबत दाखल केलेल्या याचिकांवर आपली बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश देऊ नये.