मुंबई
जगभरातील Top -10 देखण्या पुरुषांची यादी जाहिर , हितीक रोशनचा Top -5 मध्ये समावेश
मुख्य संपादक संतोष मेश्राम

जगभरातील Top -10 देखण्या पुरुषांची यादी जाहिर , हितीक रोशनचा Top -5 मध्ये समावेश ।
मुंबई ,
जगभरातील टॉप १० देखण्या पुरुषांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये भारताच्यासुद्धा एका पुरुषाच्या नावाचा समावेश झाला आहे. टेक्नो स्पोर्ट्सने जारी केलेल्या या यादीतील तो भारतीय आहे हृतिक रोशन! बॉलिवूड अभिनेत्यानं या यादीत पाचव्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. जगभरात हृतिक रोशनचा मोठा चाहतावर्ग आहे. बॉलीवूडमध्ये हृतिक हा सर्वात हॅन्डसम आणि सुंदर दिसणारा अभिनेता आहे.