शिडिँ
धक्कादायक बातमी ! शिडीँत पकडलेल्या भिक्षेकऱ्यापैंकी चौघांचा जिल्हा रुग्णालयात मुत्यु…
मुख्य संपादक

धक्कादायक बातमी ! शिडीँत पकडलेल्या भिक्षेकऱ्यापैंकी चौघांचा जिल्हा रुग्णालयात मुत्यु…
शिडीँ ,
दि.9/4/25.
शिर्डी येथे पकडलेल्या भिक्षेकरांना विसापूर कारागृहात हलवण्यात आले होते. त्यातील १३ भिक्षेकर्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र ते पळून जात असल्याने त्यांना बांधून ठेवण्यात आले होते. यातीलच १३ पैकी चार भिक्षेकरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा रुग्णालयातून मिळाली आहे.