
पाकिस्तानात ट्रेन हायजॅक शेकडो प्रवाशांना ठेवले ओलीस चकमकीत 6 सैनिक ठार..
पाकिस्तान ,
पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये जाफर एक्स्प्रेस हायजॅक केली आहे. या ट्रेनमध्ये शेकडो प्रवासी असून, बलुच आर्मीने या सर्व प्रवाशांनाही ओलीस ठेवले आहे. बलुच लिबरेशन आर्मीने सोशल मीडियावर ट्रेन हायटॅखची माहिती दिली. पाकिस्तानी सैन्य या ओलीसांची सुटका करण्याचे प्रयत्न करत आहे.