अहिल्यादेवी बाल सदन घोट येथे , चाचा नेहरू बाल महोत्सव कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन ..
मुख्य संपादक

अहिल्यादेवी बाल सदन घोट येथे , चाचा नेहरू बाल महोत्सव कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन ….
चामोर्शी / घोट :-
दि.. 27/12/ 2023.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
आज चाचा नेहरू बाल महोत्सव क्रिंडा स्पर्धाचे उद्घाटन श्रि.आर.आर.पाटील सचिव जिल्हा विघी प्राघिकरण गडचिरोली, यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अघ्यक्ष अरुण फेंगडे पोलीस निरीक्षक स्टेशन गडचिरोली ,व प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रूपाली दुधबावरे सरपंच घोट ,वर्षा मानकर अघ्यक्ष बाल कल्याण समिती गडचिरोली ,प्रकाश भांदककर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गडचिरोली श्रीमती. शायनिक मर्वासीस अघ्यक्ष लोकमंगल संस्था घोट , श्रि.मलीग पारेकाळण संस्थेचे सचिव ,विनोद पाटील जिल्हा परिविघा अघिकारी ,अविनाश गुरनुले जिल्हा बाल संरक्षण अघिकारी गडचिरोली ,विलास ढोरे परीविघा अघिकारी ,विजय पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते जयंत जथाडे ,व प्रस्तावित प्रकाश भांदककर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी केले.
राज्यातील सर्व मुले व प्रशासनाने बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय स्वयंसेवी संस्था मघ्ये पुनर्वसनासाठि दाखल झालेल्या निरार्धार मुलामधिल सुप्तगुण गुणाना वा्व मिळण्यासाठी व त्यांच्यात एकमेकांबाबत बंघुभाव ,साघीक भावणा निर्माण होण्यासाठी दरवर्षी जिल्हा मघ्ये चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
कला व सुप्त गुणांना वाव मिळावा आणि सर्वांगीण विकास व्हावा म्हणून यावर्षि सुद्धा दि. 27 /12/23 ते 29 डिसेंबर 2023.या कालावधी दरम्यान अहिल्यादेवी बाल सदन घोट येथे तिन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच यात सहभागी शाळा ,नवोदय मराठी उच्च. प्राथ.हाँय.प.पुज्य.
महात्मा गांधी वि.घोट.केंद्रिय नवोदय वि.घोट .जिल्हा परीषद.गांधी वि.घोट.अहिल्यादेवी बालग् ह घोट.तसेच या स्पर्धेत 264 बालके सहभागी होणार आहेत .चित्रकला,100 मिटर धावणे ,रांगोळी स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, एकल नुत्य,कबड्डी, अशा प्रकारे सामुहिक नुत्य ,कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.