राजकिय
राज्यात एक लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेची घोषणा
मुख्य संपादक

राज्यात एक लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेची घोषणा
दिनांक 4/2/2025.
मुंबई,
महाराष्ट्रात १ लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. त्यामुळे आता पाचशे मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी असणार आहेत. विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील समिती ही नियुक्तीची प्रक्रिया पाहणार आहे.