
ब्रेकिंग न्यूज ,
शिवसेनेच्या विद्यमान आमदाराच्या मुलाचे पुण्यातून अपहरण; पोलिसांकडून तपास सुरू
पुणे ,
माजी मंत्री आणि शिवसेना विद्यमान आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी अपहरणाची तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा अचानक बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.