आजारी युवतीला तपासतांना आजार पणाचा फायदा घेत ” बँट टच ” केल्याने डॉक्टर गेला गजाआड .
मुख्य संपादक

आजारी युवतीला तपासतांना ” बँट टच ” केल्याने डॉक्टर गेला गजाआड .
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
आलापल्ली :-
आजारी असल्याने उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन युवतीला बँड टच केल्याच्या आरोपावरुन एका खाजगी डॉक्टरावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे 26 नोव्हेंबर रोजी ही घटणा घडली .पोलिसांनी सदर डॉ क्टर आरोपींना जेरबंद केले आहे.
पोलीसांच्या माहीतीनुसार संतोष मदेलीवार असे त्या डॉ क्टराचे ननाव आहे.आलापल्ली मघ्ये त्याचा खाजगी दवाखाना आहे.अहेरी तालुक्यातील17 वर्षीय युवती 26 नोव्हेंबरला.दुपारच्या सुमारास त्याच्या दवाखान्यात उपचारासाठी गेली असता ,एक.महिला रुग्ण बाहेर बसून होती.नंतर दालनात तपासणी साठि गेल्यावर डॉ क्टर मदेलीवार ने बँट टच केला असा आरोप युवतीने केला असुन आपल्या नातेवाईकांना घेऊन अहेरी पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दाखल केली .
त्यावरुन रात्री विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक मनोज काळबांघे यानी तपास चक्रफिरवुन तातडीने संतोष मदेलिँवारला अटक केली.
तसेच 27 नोव्हेंबर ला डॉक्टरला अहेरी न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे .
तसेच पुढील अधिक तपास पोलिस निरीक्षक मनोज काळबांधे यांनी करीत असल्याचे सांगितले आहे.