
जलसंधारण सिंचाई पाटबंधारे कार्यालयाचे कार्यालय दिसते कुलूपबंद!
जलसंधारण सिंचाई पाटबंधारे कार्यालयाचे कार्यालय दिसते कुलूपबंद!
अहेरी.( दि.10 जानेवारी )
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
अहेरी येथील जलसंधारण सिंचाई पाटबंधारे उपविभाग कार्यालयामध्ये कार्यरत असलेले उपविभागीय अभियंता यांचे कार्यालय नेहमीच कुलुबंद अवस्थेत व पडद्याने झाकलेले असल्यामुळे उपअभियंता यांची नित्याची अनुउपस्थित कार्यरत कर्मचाऱ्यांना डोखेदुखी ठरताना दिसत आहे.
कार्यालयीन कार्यरत कर्मचाऱ्याना विचारले असता. साहेब केव्हा येतात. व केव्हा जातातअसे विचारले असता, साहेब कार्यालयामध्ये कधीच येतांना दिसत नाही. ते तूम्हाला चामोर्शी मधील सबडिव्हिजन मध्ये भेटले तर भेटून जातील असे कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून सांगितले जातं असल्याचे निदर्शनात दिसून आले.सध्या या पाठ्बंधारे कार्यालयामध्ये संबंधी अभियंता एकच असल्यामुळे कार्यालयाची संम्पूर्ण जबाबदारी संबंधित सिंचाई अभियंत्याच्या खांद्यावर असल्याचे सांगितले जातं आहे.