पुणे
पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला महाराष्ट्र केसरी 2025 चा मानकरी ; महेंद्र गायकवाड पराभुत ।
संपादक: - सोनू मेश्राम

पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला महाराष्ट्र केसरी 2025 चा मानकरी ; महेंद्र गायकवाड पराभुत ।
दिनांक 2/2/2025.
दणका कायद्याचा न्युज .
पुणे,
पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळला यंदाचा महाराष्ट्र केसरीचा किताब मिळाला आहे. सोलापुरचा कुस्तीपटू महेंद्र गायकवाड याला पराभूत करत पृथ्वीराज मोहोळ ४८ वे महाराष्ट्र केसरी ठरला आहे.