कुरखेडा
सामूहिक विवाह सोहळ्याला डॉ. नामदेव किरसान यांनी भेट देऊन वधू-वरास दिला आशीर्वाद
मुख्य संपादक

सामूहिक विवाह सोहळ्याला डॉ. नामदेव किरसान यांनी भेट देऊन वधू-वरास दिला आशीर्वाद
गडचिरोली,
कुरखेडा (वाढोणा) :- माना आदी जमात मंडळ मुंबई जिल्हा शाखा गडचिरोली व ग्राम शाखा वाढोणा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने दि. 14 एप्रिल 2024 ला सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर नामदेव किरसान या सोहळ्यात भेट देऊन नवीन जोडप्यांना शुभाशीर्वाद दिला व नववधूवरास शुभेच्छा दिल्या.तसेच आयोजक मंडळाला शुभेच्छा दिल्या त्यावेळी लोकांची सामुहिक विवाह सोहळ्याला हजारोंच्या संख्येने गर्दी दाटली होती.