Breaking
सोलापूर

2000ते 2014 दरम्यान महाराष्ट्रात मोठा वक्फ जमीन घोटाळा झाला असुन संपूर्ण वक्फची जमीन काँग्रेसने बडकावली आहे. या संदर्भात आम्ही काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांवर कारवाई करणार आहोत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्य संपादक

सोलापूर ,
दिनांक 5/4/25.

सोलापूर शहरातील जगजीवन राम नगर मोदी परिसर येथे दूषित पाणीपुरवठ्यामुळे दोन चिमुकलींचा जीव गेल्याची माहिती समोर येत आहे. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पिवळसर रंगाचे दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. या वस्तीमध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांचे जीव यामुळे धोक्यात आलेले आहेत. यापूर्वी देखील अनेक नागरिकांना जुलाब आणि उलटी याचा त्रास सुरू झालेला आहे.

दुषित पाण्यामुळे त्या मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या भागाला जोडणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये दूषित पाणी मिसळत असल्याचे समोर आले आहे. ड्रेनेजचेंबर मधून पिण्याची पाईपलाईन गेल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे