Breaking
अहेरी

अहेरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने प्रणय खुणे ठरले!सत्कारमूर्ती.

मुख्य संपादक

 

 

अहेरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने प्रणय खुणे ठरले!सत्कारमूर्ती.

 

 

 

 

अहेरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने प्रणय खुणे ठरले!सत्कारमूर्ती.

अहेरी ( दि.10.डिसेंबर)

दणका कायद्याचा डिजिटल न्यूज.

कार्यकारी संपादक.

अनुप मेश्राम.

 

 पत्रकार दिनानिमित्याने अहेरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते, व मानव अधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांच्या सामाजिक कार्याचा व त्यांनी रस्ता बांधकामात दाखवीलेल्या व अहेरी परिसरातील दोन वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निलंबित करून दाखविलेल्या धाडसाचा,अहेरी तालुका पत्रकार संघाने प्रणय खुणे यांचा गुणगौरव करून,व शाल, श्रीफळ देऊन मोठ्या थाटामाटाने व सन्मानाने त्यांचा सत्कार करण्यात आला.

 त्यांच्या गुणगौरव सत्काराला अहेरी तालुका स्तरावरील अनेक पत्रकारांनी आपली उपस्थिती दाखविली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे