अहेरी
आई वडिलांशी भांडण झाल्यामुळे युवतीने प्राशन केले किटकनाशक ; उपचारादरम्यान मृत्यू ।
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम

आई वडिलांशी भांडण झाल्यामुळे युवतीने प्राशन केले किटकनाशक ; उपचारादरम्यान मृत्यू ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
अहेरी ,
दि.12/12/24
अहेरी तालुक्यातील कमलापुर येथील घटणा ..
युवती व आई-वडिलांमध्ये घरगुती कारणावरून भांडण झाले. तेव्हा आईने मीच विष पिऊन मरते, अशी धमकी मुलीला दिली. याचवेळी रागाच्या भरात मुलीने कीटकनाशक प्राशन केले. ह्या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना अहेरी तालुक्याच्या कमलापूर येथे रविवार, ८ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली.