
बांग्लादेशच्या विमानाची नागपुर विमान तळावर इमजँन्सी लँण्डींग ।
दिनांक 21/02/2025
नागपुर ,
बांग्लादेशच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या विमानाचे बुधवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डींग करण्यात आले. या विमानात ४०० प्रवासी असल्याची माहिती आहे.
बांगलादेश चे विमान नागपुर विमानतळावर …उतरले