Breaking
नागपुर

उमरेड येथील अल्युमिनियम फाईल कंपनीत स्पोट 11 कामगार होरपळले , तिघांचा मध्यरात्रीनंतरही शोघ नाही ।

मुख्य संपादक संतोष मेश्राम .

 

उमरेड येथील अल्युमिनियम फाईल कंपनीत स्पोट 11 कामगार होरपळले , तिघांचा मध्यरात्रीनंतरही शोघ नाही ।

 

उमरेड , 

दिनांंक 12/5/25.

 

उमरेडमधील एमआयडीसीत असलेल्या एमएमपी इंडस्ट्रीज लि. कंपनीत शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला. यात ११ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार सुरू आहेत.

यासोबत तीन कामगारांचा मध्यरात्रीनंतरही शोध लागलेला नाही. यास उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन यांनी दुजोरा दिला. मध्यरात्री १ वाजतानंतरही आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे