
ऐतिहासीक विजासन बुद्ध लेणी टेकडीवर बुद्ध मुर्तीची स्थापना.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
भद्रावती :-
ऐतिहासिक विजासन बुद्ध लेणी टेकडीवर बुद्ध मुर्तीची स्थापना भद्रावती येथील ऐतिहासिक विजासन बुद्ध लेणी टेकडीवरील बुद्ध मुर्तीची अज्ञात समाज कंठकानी विठंबना करण्यात आल्याची घटना दिनांक 1जानेवारी सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या समाज बांधवांनी भद्रावती नगर बंद करून मोर्चाच्या माध्यमातुन निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर काल मंगळवारला दुपारी एक वाजता ऐतिहासिक विजासन बुद्ध लेणी टेकडीवर वंदननीय भिक्खु संघाद्वारे धमविधी नुसार नविन 6 फुट उंचीची बुद्ध मुर्तीची स्थापना करण्यात आली.