
संजय राँय याला मूत्युदंडाची शिक्षा देण्याची सिबिआयची मागणी ; न्यायालय 18 जानेवारी रोजी निकाल देणार …
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
कोलकाता,
कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या महिला डॉक्टर बलात्कार-हत्येच्या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी संपली. या प्रकरणाची सुनावणी कोलकात्याच्या सियालदाह न्यायालयात सुरू होती. आता न्यायालय १८ जानेवारी रोजी या प्रकरणात निर्णय देईल. या प्रकरणात अटक करण्यात आलेला एकमेव आरोपी संजय रॉय याला सीबीआयने मृत्युदंडाची मागणी केली आहे.