आरोग्य व शिक्षणदेश-विदेश
लातुरच्या पोट्यांची कमाल ,सेम टु सेम जुळ्या भावाचे यश ही जुळे ; दहावीत दोघांनीमिळविले 100% गुण !
मुख्य संपादक

लातुरच्या पोट्यांची कमाल ,सेम टु सेम जुळ्या भावाचे यश ही जुळे ; दहावीत दोघांनीमिळविले 100% गुण !
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज
लातुर
लातूर शहरातील ज्ञानप्रकाश बालविकास केंद्रात इयत्ता दहावीच्या वर्गातील सार्थक सौदागर चव्हाण व स्वप्नील सौदागर चव्हाण या जुळ्या भावडांनी १०० टक्के गुण मिळविले आहेत.
सार्थक याने बुद्धीबळ तर स्वप्नील याने संगीत कलाप्रकारात राज्यस्तरापर्यंत मजल मारली होती. त्यामुळे त्यांना विशेष गुणांचा लाभ मिळाला. यामध्ये सार्थकला ९ आणि स्वप्नीलला १० अतिरिक्त गुण मिळाले असून, दोघांनीही दहावीत १०० टक्के गुण मिळविले आहेत.
दोघा भावांनाही आयआयटीचे शिक्षण घेण्याची इच्छा असून, ते तयारीला लागले आहेत.