देश-विदेश
सैन्याला मोठे यश; कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 2 दहवतवाद्याचा खात्मा ।
मुख्य उपसंपादक:- स्वप्नील मेश्राम

सैन्याला मोठे यश; कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 2 दहवतवाद्याचा खात्मा ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिनांक 5/10/2024.
देशविदेश
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील गुगलधर परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या कारवाईत लष्कराने दहशतवाद्यांकडून शस्त्र आणि युद्धाशी संबंधित इतर साहित्य जप्त केलं आहे. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, परिसरात सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहे.