देश-विदेश
गर्लफ्रेंड ने 5900 कोटी रुपये कचऱ्यात फेकले, बाँय फ्रेंड झाला कंगाल Uk मधील घटणा
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

गर्लफ्रेंड ने 5900 कोटी रुपये कचऱ्यात फेकले, बाँय फ्रेंड झाला कंगाल Uk मधील घटणा
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक 2/12/2024.
गर्लफ्रेंडने एक पिशवी कचऱ्याच्या डब्यात फेकली, त्यात एवढी मौल्यवान वस्तू होती की त्यात तब्बल ५९०० कोटी रुपये होते. एका झटक्यात तिचा बॉयफ्रेंड कंगाल झाला आहे, आणि आता त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून ती पिशवी शोधण्यासाठी दारोदारी भटकत आहे.