तुकुम परिसरातील A to Z सेल ला लागली आग ; भीषण आगीत लाखोंचा माल जळुन खाक।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर.
तुकुम :- आज दि.15 मार्च 2024 रोजी सकाळी 8 वाजता च्या सुमारे चंद्रपूर येतील तुकुम वार्ड परिसरात A to Z सेल ला आग लागली होती त्यात लाखो रुपयांचा माल जलून खाक झाला. ह्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आगिला आटोक्यात आणण्यासाठी धावपळ सुरु केली.
नंतर नगरपरिषेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या आगीला विझविण्यासाठी प्रयत्न केला ती आग आटोक्यात आणण्यासाठी अंदाजे दहा ते पंधरा टंकर बोलावण्यात आले ती आग आटोक्यात आणण्यासाठी अंदाजे तीन ते चार तास लागले होते आग आटोक्यात आणली परंतु संपूर्ण मालाचे नुकसान होऊन संपूर्ण माल आगीत जळून खाक झालेला होता व लाखोंची नुकसान झालेले आहे.