
तालुका काँग्रेस कमिटी यांच्या द्वारा आयोजित माजी आमदार,मा.अविनाश भाऊ वारजुकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी दिल्या शुभेच्छा।
चंद्रपूर
नागभीड ;- दि. १४/०३/२०२४ रोजी नागभीड जि.चंद्रपूर येथे तालुका काँग्रेस कमिटी यांच्या द्वारा आयोजित माजी आमदार तथा माजी अध्यक्ष खनीकर्म महामंडळ तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव मा.अविनाश भाऊ वारजूकर यांच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी दिल्या भरभरून शुभेच्छा.
यावेळी तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी नागभीड प्रमोदजी चौधरी, तालुकाध्यक्ष सेवादल नागभीड डॉ.रवींद्रजी कावळे, नागभीड शहराध्यक्ष किशोरजी समर्थ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष खोजरामजी मरस्कोल्हे, एल डी एम विधानसभा समन्वयक विनोद पाटील बोरकर, अशोकजी वारजुकर, सरपंच प्रवीणजी खोब्रागडे, नागभीड कार्याध्यक्ष गणेशभाऊ गड्डमवार, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चिमुर डॉ.विजय गावंडे,नागभीड तालुकाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी नागभीड, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पुरुषोत्तमजी बगमारे, विजय ठाकरे, शरद टिपले, माजी नगरसेवक प्रतीक भसीन, सरपंच अमोल बावनकर, प्रशांत गेडाम, संकेत वारजूकर, गणेश पुंडे विधानसभा महिला काँग्रेस अध्यक्ष नितुताई गुरुपुडे, नागभीड तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष प्रणयाताई गड्डमवार, माजी जी. प.सदस्या चंद्रपूर ताईबाई रंधये,नीलिमाताई भुरे,नागभीड तालुका युवती महिला अध्यक्ष अश्विनी अमृतकर,नागभीड युवती महिला शहर अध्यक्ष किरणताई येरणे,योगिताताई मिसार,मालताई मुळे व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.