Breaking
नागपुर

उमरेड तालुक्यातील लोक जीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बेला येथे वार्षिक स्नेहसंमेलन

मुख्य संपादक

 

उमरेड तालुक्यातील लोक जीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बेला येथे वार्षिक स्नेहसंमेलन.

दणका कायद्याचा डिजिटल न्युज 

नागपुर / उमरेड 

आज दिनांक 18/01/2024 रोज गुरुवारला उमरेड तालुक्यातील लोक जीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बेला येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

 

 

शिक्षण महर्षी प्राचार्य श्री चंपतरावजी देशमुख यांना महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद नागपूर यांच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तसेच मान्यवरांनी गौरवलेली संस्था असा या संस्थेच्या इतिहास राहिलेला आहे.

 

 

 

यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक प्रस्तुतींचा आनंद घेत
सर्व विद्यार्थ्यांना संबोधित केले व सर्वाना नवीन वर्षाचा शुभेच्छा दिल्या…
#स्नेहसंमेलन #विद्यार्थी

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे