
महाशिवरात्री निमित्त आमदार राजु पारवे यांच्या हस्ते फराळ दान..
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
नागपुर / उमरेड
दिनांक 8/ 3/2024.
आज दिनांक 08/03/2024 रोज शुक्रवारला आमदार राजु पारवे यांच्या हस्ते, उमरेड तालुक्यातील बँक ऑफ इंडियाचा समोर महाशिवरात्री निमित्त फराड वितरीत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला भेट देऊन फराड वाटप केले. व सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.