
अँपलने खोटे बोलुन i phone 16 विकले अमेरिकेत खटला दाखल भारतापर्यत झळ ।
दिनांक 26/3/25.
अॅपल सारख्या स्मार्टफोन कंपनीने मोठा घपला केला आहे. अॅपल ही कंपनी कधी खोटी माहिती किंवा फसवणूक करत नाही असे मानले जाते. परंतू, ज्या बोलीवर त्यांनी आयफोन १६ विकलेत तीच त्यांना आयफोन १७ यायची वेळ झाली तरी देता आलेली नाहीय. यामुळे अमेरिकेत कंपनीने फसवणूक केल्यावरून खटला दाखल झाला आहे. खोटी जाहिरात करून अॅपलने iphone 16 सीरीज विकल्याचा दावा यात केला आहे.