देश-विदेश
प्रियकरासोबत फरार झाली महिला भडकलेल्या कुंटुंबानं तरुणाच्या घरावर थेट बुलडोझर चालवला ।
मुख्य संपादक

प्रियकरासोबत फरार झाली महिला भडकलेल्या कुंटुंबानं तरुणाच्या घरावर थेट बुलडोझर चालवला ।
गुजरात ,
दिनांक 26/3/25.
गुजरात मधील भरूच जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरा समोर आला आहे. येथे सहा जणांनी एका कथित आरोपीसह त्याच्या नातलगांच्या घरांवरही बुलडोझर चालवल्याची घटना घडली आहे. कथित आरोपी व्यक्तीवर विवाहित महिलेला पळून नेल्याचा संशय आहे. त्याच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली.