
भिवापूर येथे ऊद्या राजु पारवे यांच्या, वाढदिवसानिमित्त मोफत रोगनिदान शिबिर…
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
नागपुर / भिवापुर :-
दिनांक 22/01/2024 रोज सोमवारला जिचकार सभागृह, भिवापूर येथे राजु पारवे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत रोगनिदान शिबिराच्या माध्यमातून लोकांकरीता भव्य नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप शिबिर, भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
सोबतच हृदयरोग अँजिओप्लास्टी बायपास), कॅन्सर (तोंडाचे), महिलांचे स्तन/गर्भाशय कॅन्सर, हड्डीचे आजार, स्पाईनचे ऑपरेशन, दंत चिकित्सक, बालरोग शस्त्रक्रिया अशा प्रकारच्या रोगांवर मोफत तपासणी सुविधा देण्यात येणार असून याचा सर्व गरजू मायबाप जनतेने लाभ घ्यावा ही विनंती..