Breaking
आरोग्य व शिक्षणक्राईमदेश-विदेश

पूजा खेडेकरची थेट UPSC च्या डोळ्यातच धूळफेक  ; नावे बदलून बारा वेळा परीक्षा..

संपादक संतोष मेश्राम

पूजा खेडेकरची थेट UPSC च्या डोळ्यातच धूळफेक  ; नावे बदलून बारा वेळा परीक्षा..

दणका कायद्याचा डिजिटल न्युज .

दिनांंक 31/7/24.

इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ९ वेळा परीक्षा देण्याची मुभा असताना प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरने थेट UPSC च्या डोळ्यांतच धूळफेक केल्याचे स्पष्ट झाले आहे. खेडकरने १२ वेळा परीक्षा दिली. परीक्षा देताना स्वत: वडील व आईचे नाव बदलल्यानेच हा कारनामा करता आल्याचेही स्पष्ट झाले आहे.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे