
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राला सी.पी. राधाकृष्णन यांच्या रूपात मिळाले नवे राज्यपाल ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दि.1/8/24.
झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा पार नुकताच पडला, तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे.