देश-विदेश
नौदलालाही राँफेलची ताकद मिळणार ! 64 हजार कोटींच्या डिलला मंजुरी
मुख्य संपादक संतोष मेश्राम .

नौदलालाही राँफेलची ताकद मिळणार ! 64 हजार कोटींच्या डिलला मंजुरी
राफेल ,
भारताच्या ताफ्यात आता राफेलची संख्या वाढू लागली आहे. फ्रान्सची कंपनी एकेक करून हवाई दलाला राफेल पुरवत आहे. राफेल खरेदीत झालेल्या घोटाळ्यामुळे ही डील वादग्रस्त ठरली होती. तरीही मोदी सरकारने यातील त्रुटी दूर करून ही डील पूर्ण करत भारताचे संरक्षण भक्कम करण्याकडे पाऊल टाकले होते. आता नौदलाला देखील राफेलची ताकद देण्यासाठी पुढे पाऊल टाकले आहे.