Breaking
क्राईमदेश-विदेश

बदलापूरच्या शाळेत चिमुरडीवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी …

मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

 

बदलापूरच्या शाळेत चिमुरडीवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी ..।

 

दणका कायद्याचा डिजिटल न्युज 

बदलापुर .

आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….” हे वाक्य एका ३ वर्षे ८ महिन्याच्या मुलीचं… आईने दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या “दादा” ने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं. बदलापुरच्या या शाळेचं नाव आदर्श विद्यालय. शाळेचे ट्रस्टी आरोपी हा हिस्ट्री शिटर असल्याची माहिती मिळतेय मग तरीही त्याला संस्थेवर का ठेवलं कामाला? घटनेत एकच नाही तर जास्त मुली पिडीत आहेत. आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक की पिडीत चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झाली. इतकी जुनी आणि नावाजलेले संस्थेत साधे CCTV काम करत नाहीत? संबंधीत मुलीचं मेडीकल पालकांनी करून घेतलं, शाळेने तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं होतं. हा काय प्रकार आहे? माणुसपणाची लाज वाटायला हवी. निघृण, पाशवी आणि अमानवी… बाकीही अनेक डिटेल्स आहेतच. माझ्या चिमुरड्या बाहूलीच्या नातेवाईकांनी परवानगी दिली तर त्यांच्या बाजुने सगळा कायदेशिर भाग आम्ही निःशुल्क बघुत आणि हवी ती कायदेशीर मदत मिळवून देऊत. पोलिसांनाही विनंती, लपवाछपवी बंद करा. पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना प्रकरणाची माहिती देतांना 
Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे
तीव्र निषेध 😡😡😡😡

 

बदलापूर शहरातील एका प्रसिद्ध शाळेत चार वर्षीय दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर आता बदलापूरसह राज्यातील जनतेतून संतापाची लाट पसरली आहे. आरोपीला कठोर शिक्षेची मागणी होत आहे. बदलापूर येथे संतप्त नागरिकांनी रेल्वेगाड्या रोखत आंदोलन केले. आज सकाळपासून बदलापूरातील रेल्वेसेवा ठप्प आहे. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. दरम्यान, आता मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली असून त्यांच्यासोबत चर्चा केली.

“ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….
हे वाक्य एका ३ वर्षे ८ महिन्याच्या मुलीचं… आईने दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या हाच तो 

 

 

 

अक्षय_शिंदे नावाच्या भडव्या ने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं.

हाच तो चार वर्षाच्या 2 निष्पाप चिमूर्ड्यावर बलात्कार करणारा गुन्हेगार आदर्श शाळेचा शिपाई नाव अक्षय शिंदे राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे … याला फाशी झालीच पाहिजे… जर याला फाशी नाही देता आली तर याला मदत करणाऱ्याना आधी फाशी दया याला आम्ही देऊ.. संतापलेल्या जनतेकडून बोलले जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे