
नांद येथे महिलांना आरोग्य कुटुंब नियोजन कायदेविषयक
प्रशिक्षण व महिला मेळावा.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
भिवापुर :-
आज दिनांक 19/01/2024 रोज शुक्रवारला भिवापूर तालुक्यातील नांद येथे महिलांना आरोग्य कुटुंब नियोजन कायदेविषयक प्रशिक्षण व महिला मेळावा या कार्यक्रमाचे उदघाट्न केले .
तसेच कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित माता भगिनींशी संवाद साधत त्यांच्या वैचारिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी उद्बोधित केले. महिला सक्षम झाल्या पाहिजेत, बचत गटाचा माध्यमातून त्यांना काम मिळाले पाहिजे या दृष्टिकोनातून भिवापूर तालुक्यात 26 बचत भवन मंजूर करून दिले.
#महिला_सक्षम_तर_देश_सक्षम.