Breaking
क्राईमदेश-विदेश

लॉरेन्स बिश्नोईचे एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देण्याची घोषणा करणाऱ्यांचीच घेतली दिड कोटींची सुपारी ।

मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

 

लॉरेन्स बिश्नोईचे एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देण्याची घोषणा करणाऱ्यांचीच घेतली दिड कोटींची सुपारी ।

दणका कायद्याचा डिजिटल न्युज।

मुख्य संपादक .

दिनांक 27/10/2024.

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचे नाव चर्चेत आले आहे.दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना 1 कोटी 11 लाख 11 हजार 111 रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा क्षत्रिय करणी सेना प्रमुख राज शेखावत यांनी केली होती. या घोषणेची चर्चा सुरु असताना आता त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. लॉरेन्स बिश्नाई गँगने आपल्या नावाची सुपारी दिल्याचा दावा राज शेखावत यांनी केला आहे. बिश्नाई गँगने बिहारमध्ये ही सुपारी दिल्याचे राज शेखावत यांनी म्हटले आहे.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे