
दणका कायद्याचा न्युज चँनलचे मुख्य संपादक मा.संतोष मेश्राम याचा कार्यकत्यांनी केला वाढदिवस साजरा ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
गडचिरोली
दिनांक 29 /10/2024.
सामाजिक कार्यकर्ते तथा सुशिक्षित व गोरगरीबांना साथ देणारे , पत्रकार मा. संतोष मेश्राम यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला .तसेच सामाजिक जिवणाची जाण असलेले ,अनेकांच्या मदतीला सुखदुःखात मदतीला हात देणारे तसेच दणका कायद्याचा न्युज चे मुख्य संपादक मा.संतोष मेश्राम यांचा कार्यकत्यानी त्यांच्या कार्य व कतुँत्वाची विचार धारा हि बाब लक्षात ,दखल घेऊन त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करुन त्यांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीस अनेकांनी त्याच्यांवर शुभ आशिर्वादाचा वर्षाव केला, तसेच त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.