
चालत्या हावळा एक्स्प्रेसमघ्ये भर दिवसा हत्या,; युवकाच्या डोक्यात गोळी झाडुन आरोपी पळाले ।
किऊल, भागलपुर ,
दिनांक 21/01/25.
गया-हावडा एक्सप्रेसमध्ये एका तरुणाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. किऊल-भागलपूर रेल्वे मार्गावरील सिग्नलजवळ ही घटना घडली. ट्रेन किऊल स्टेशनवरून निघताच पुढील सिग्नलजवळ गुन्हेगारांनी तरुणाच्या डोक्यात गोळी झाडली आणि साखली ओढून चालत्या ट्रेनमधून उडी मारून पळून गेले. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.