दिल्ली
बापरे ! ‘ चोली के पीछे क्या है ‘ गाण्यावर नवरदेवाने धरला ठेका सासर्याने चिडून मोडलं लग्न ।
मुख्य संपादक संतोष मेश्राम

बापरे ! ‘ चोली के पीछे क्या है ‘ गाण्यावर नवरदेवाने धरला ठेका सासर्याने चिडून मोडलं लग्न ।
दिनांक 3/2/2025.
दिल्ली,
दिल्लीतील एका नवरदेवाला त्याच्याच लग्नात नाचणे महागात पडले आहे. त्याच्या मित्रांनी वारंवार आग्रह केल्याने हा नवरदेव चोली के पिछे क्या है गाण्यावर नाचत होता. त्याला असे नाचताना पाहून मुलीच्या वडिलांना राग आला आणि त्यांनी लग्न मोडून टाकल्याचा प्रकार घडला आहे.