
दिल्लीत पुन्हा ‘महिलाराज ‘ रेखा गुप्ता 20 फेब्रुवारी रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
दिनांक 19/2/2025.
दिल्ली ,
दिल्लीला अखेर नवीन मुख्यमंत्री मिळाला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले प्रवेश वर्मा हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणार आहेत. तर, रोहिणी मतदारसंघाचे आमदार विजेंद्र गुप्ता यांना दिल्ली विधानसभा अध्यक्ष असतील.