
धक्कादायक ! हैदराबादमध्ये उद्योगपतीची नातवानेच केली हत्या मुलगी ही गंभीर जखमी
हैदराबाद,
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये उद्योगजगताला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. वेलजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक वेलामाती चंद्रेशखर जनार्दन राव यांची हत्या करण्यात आली. राव यांची राहत्या घरात चाकून ७० पेक्षा अधिक वेळा भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून, राव यांच्या नातवाला अटक करण्यात आली आहे.