क्रिडा व मनोरंजन
सोलापूरच्या शुभम शिंगनाळे व अपेक्षा पाटील ; हवेलीच्या सुरज चोरघे यांनी पटकावले हिंदू गर्जना चषक कुस्तीचे विजेते पद
मुख्य संपादक

सोलापूरच्या शुभम शिंगनाळे व अपेक्षा पाटील ; हवेलीच्या सुरज चोरघे यांनी पटकावले हिंदू गर्जना चषक कुस्तीचे विजेते पद
सोलापूर ,
हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदू गर्जना चषक’ महिला व पुरूष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत खुल्या गटामध्ये कोल्हापुरच्या शुभम शिदनाळे याने तर, कुमार गटामध्ये हवेली सुरज चोरघे तसेच महिला गटामध्ये कोल्हापुरच्या अपेक्षा पाटील यांनी विजेतेपद संपादन करून मानाची चांदीची गदा पटकावली.