राजकिय
लंडनमध्ये फक्त इंग्लिशच ‘बंगाली’ नाही ! ब्रिटिश खासदाराची मागणी , एलाँन मक्स यांचीही मागणी
मुख्य संपादक

लंडनमध्ये फक्त इंग्लिशच ‘बंगाली’ नाही ! ब्रिटिश खासदाराची मागणी , एलाँन मक्स यांचीही मागणी
लंडन,
महाराष्ट्रात मराठीतच बोलायचं, लिहायचं आणि वाचायचं असा मराठी माणसाचा आग्रह असतो. काही लोक याचे समर्थन करतात, तर काही लोक टीका करतात. पण भाषेचा हा वाद केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरताच मर्यादित राहिलेला नाही तर थेट लंडनपर्यंत पोहोचला आहे. लंडन रेल्वे स्थानकावरील बंगाली भाषेत लिहिलेला साइनबोर्ड हा सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे. यावरून वाद सुरू झाला असून प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनीही या वादात उडी घेतली आहे.