आरोग्य व शिक्षणदेश-विदेश
चिनने वाढवलं जगाचं टेन्शंन ,आढळला कोरोनासारखाच ,व्हायरस ;प्राण्यांपासून माणसामध्ये संसर्ग होण्याचा धोका
मुख्य संपादक

चिनने वाढवलं जगाचं टेन्शंन ,आढळला कोरोनासारखाच ,व्हायरस ;प्राण्यांपासून माणसामध्ये संसर्ग होण्याचा धोका
चिन ,
दिनांक 22/02/25 .
चीनमधील तज्ज्ञांच्या एका टीमने वटवाघळांमध्ये एक नवीन कोरोना व्हायरस आढळल्याचा दावा केला आहे. हा व्हायरस प्राण्यांपासून माणसांमध्ये देखील पसरू शकतो. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, मानवी रिसेप्टर वापर केला जातो जे कोरोनाचं कारण ठरतात. अशा परिस्थितीत आता अशी भीती व्यक्त केली जात आहे की, कोरोना व्हायरस पुन्हा जगात पसरणार आहे का?