देश-विदेश
30 वर्षाची सुंदरी अन् 60 कोटिची डिल ; बांगलादेशाच्या माँडेलन सौदीच्या राजदूतालाच गडवलं
मुख्य संपादक

30 वर्षाची सुंदरी अन् 60 कोटिची डिल ; बांगलादेशाच्या माँडेलन सौदीच्या राजदूतालाच गडवलं।
बांगलादेश ,
बांगलादेशातील ३० वर्षीय मॉडेल मेघना आलमवर गंभीर आरोप झाला आहे. मेघना आलमने तिच्या सौंदर्याची भुरळ घालून सौदी अरबच्या राजदूतालाच जाळ्यात अडकवत त्याला ब्लॅकमेल करत होती. सुरुवातीला कमी पैशांमुळे राजदूताने हा प्रकार समोर आणला नाही परंतु मेघनाच्या डिमांड सातत्याने वाढू लागल्या. जेव्हा मेघनानं ६० कोटी टका (४५ कोटी) ची मागणी केली तेव्हा सौदी अरबच्या राजदूताने याची तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी मेघनाला अटक करून ३० दिवसांच्या कोठडीत पाठवले आहे. मेघनावर हनीट्रॅपचा आरोप लावण्यात आला आहे.