देश-विदेश
वैद्यकीय आणि बाणी तांत्रीक बिघाडामुळे लंडनहुन मुंबईला येणारे विमान तुकिँला पोहचले , 200 हुन अधिक भारतीय 15 तास अडकले ।
मुख्य संपादक

वैद्यकीय आणि बाणी तांत्रीक बिघाडामुळे लंडनहुन मुंबईला येणारे विमान तुकिँला पोहचले , 200 हुन अधिक भारतीय 15 तास अडकले ।
लंडन ,
दि.4/4/25.
लंडनहून मुंबईला जाणारे व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्सचे विमान वैद्यकीय कारणामुळे तुर्कीकडे वळवण्यात आले. विमान कंपनीने आज या संदर्भात माहिती दिली. वैद्यकीय हस्तक्षेप आणि तांत्रिक तपासणीमुळे विमानाचा मार्ग बदलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विमानात एकाच वेळी वैद्यकीय आणीबाणी आणि तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे १५ तासापासून प्रवासी तुर्कीमध्ये अडकले आहेत.