
टाटाने अमेरीकेला कारचा पुरवठा थांबविला ट्रम्प टेरिफवर धोरणात्मक निर्णय …
अमेरिका ,
दि.5/4/2025.
ट्रम्प यांनी भारतावर तसेच विविध देशांवर रेसिप्रोकल टेरिफ लादले आहे. याचा परिणाम सर्वाधिक ऑटो सेक्टरवर होताना दिसत आहे. अशातच भारतीय ऑटो कंपनी टाटाने मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्पनी ऑटो सेक्टरवर २५ टक्के टेरिफ लादले आहे, येत्या ९ एप्रिलपासून हे लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर टाटाने स्वमालकीची कंपनी लँड रोव्हर जग्वारच्या कार अमेरिकेत एक्पोर्ट करणे थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.